पांढरकवडा : येथील प्रशिद्द व्हिसल ब्लोअर आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिति,रजनीकांत डालूरामजी बोरेले आणि त्यांचे सूपुत्र सर्वम बोरेले यांचे जगातील सर्वात मोठी महादेवाची शिव पिंडाची विधिवत मंत्रोउच्चार करुण शंक ध्वनी गंगाजल,जणीव, अर्पण करुण कापुर आरती करुण दर्शन घेतला आहे.
तामीळ नाडु राज्यातुन बिहार राज्यातील पटना शहरात जात असलेली शिवलिंग जगातील सर्वात मोठी महादेवची शिव पिंड आहे.
हा शिवपिंड एका लांब लच्चक ट्रेलर वहानातू रास्ट्रीय महामार्ग वरुण मौजा पटना येथे प्रस्थान केला जात होता.
पांढरकवडा येथून शिवपिंड पुढे निघुन गेली आणि महादेवाचे परम भक्त रजनीकांत बोरेले हे दर्शन पासून मुकल्याने बोरेले यांनी पाटलग करीत मौजा कोंघारा गावा पुढे शिवलिंग थांबविली
रजनीकांत बोरेले हे शिवलिंगचे दर्शन घेतल्या शिवाय पुढे जावू देत नाही असे लोकांची समज झाल्यानी त्यांचे मागे भक्तांची झुंबळ लागली
अखेर शिवलिंगचे रजनीकांत बोरेले यांनी सूपुत्र सर्वम बोरेले, पुतने विक्रांत बोरेले, एकांश मड़ावी यांच्या सह दर्शन घेतले या वेळी शेकडो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतले
पुढे रजनीकांत बोरेले यांनी भक्तांना शिवलिंग वाहना पासून दूर केले त्या नंतर शिवलिंग प्रस्थापित असलेल्या वाहन पटना करीता रवाना झाली हे विशेष
येथील प्रख्यात व्हिसल ब्लोअर, आरटीआय कार्यकर्ते आणि संचालक, कृषी उत्पन्न समिती, पांढरकवडा

Post a Comment
0 Comments