Type Here to Get Search Results !

रजनीकांत बोरेले यांचे हस्ते कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स चा उद्धघाटन संपन्न - गौरव झोडे

 रजनीकांत बोरेले यांचे हस्ते कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स चा उद्धघाटन संपन्न -  गौरव झोडे



पांढरकवडा :

 येथील रजनीकांत डालूरामजी बोरेले,प्रख्यात व्हिसल ब्लोअर आणि अपक्ष संचालक कृ.ऊ. बा.समिती पांढरकवडा यांच्या हस्ते कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स  दुकानाचे उद्धघाटन वैदिक मंत्रोउच्चार करुण रजनीकांत बोरेले यांनी उदघाटन फित कापली.

 कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स दुकानाचा उदघाटन समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. 

    उद्धघाटन समारोह पूर्वी मान्यवर रजनीकांत बोरेले, यांचा साळ,नारड आणि पुष्पगुच्छ देवून गौरव झोडे यांनी सत्कार केला.तर यशवंत काळे, निवृत्त व्यवस्थापक पोष्ट ऑफिस पांढरकवड़ा आणि संजय शेवाळकर नागपुर या मान्यवारांचा शुद्धा साळ,नारड, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले आहे. 

 कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स दुकानाचे शुभारंभ उद्धघाटन समारोह  च्या वेळी प्रतिष्ठित व्यापारी गणेश ओम प्रकाश सिंघानिया, शुभंम लक्ष्मीकांत बोरेले, नंद किशोर झोडे, सर्वम रजनीकांत बोरेले, सौ.वंदना झोडे यांच्या सह निमंत्रित, महिलांची आणि पुरुषांची मोठ्या संख्यात उपस्थिती लाभली  होती.

  सर्व निमंत्रित,प्रमुख पाहुने आणि नंदकिशोर झोडे यांचे सर्व नातेवाहिक   यांची बसन्याची व अलपोहारची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

    कार्तिक स्टील डोअर्स व इंटेरिअर्स चा भव्य शुभारंभ महिला समाज शाळा, भगतसिंग चौक जवळ झाला आहे. अतिशय सुरक्षित स्टील दार शेंसर लॉक सौंदर्य,सह अनेक प्रकारची दार आणि इंटेरिअर्स उपलब्ध व्हावे हा उदिष्ट गौरव झोडे यांचा आहे हे विशेष रजनीकांत बोरेले सह सर्व मान्यवर शुभारंभ करीता आलेत त्या बद्दल झोडे कुटुंब तर्फे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments