Type Here to Get Search Results !

अपक्ष संचालक रजनीकांत बोरेले यांच्या वतीने महा शिवरात्री उत्सव

 अपक्ष संचालक रजनीकांत बोरेले यांच्या वतीने महा शिवरात्री उत्सव 



 पांढरकवडा : येथील रजनीकांत डालूरामजी बोरेले व्हिसल ब्लोअर आणि अपक्ष संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या तर्फे कृषी उत्पन्न समिति येथे एकांतेश्वर  शिव लिंग या शिवाल्यात महा शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्सावात  भक्ती ने साजर करण्यात आले आहे

  हनुमान मंदिर रंग रंगोटी, शिवलिंग  मंदिर ला लाइटिंग, आर्टिफेशियल डेकोरेशन आणि केळी व आंबे च्या पानाने सजावट आणि शिवपिंड ला वस्त्र,जनेवु,बेलपत्र,धतूरा,बोर,भस्म,दिप अश्या प्रकारे श्रृंगार रजनीकांत बोरेले यांनी केला होता.

सकाळी 9 : वाजता लाभ मुहर्त वर रजनीकांत बोरेले विधिवत अभिषेक करुण पूजा अर्चना केले असून दुपारी 3 वाजता  नव शक्ति रामायण मंडल यांचा भक्ति भजन ठवले त्या नंतर संध्यावन च्या 6 वाजुन 11 मिटला पहली पहर ची  पूजा वैदिक मंत्रोच्चाराने विधिवत करुण वाजंत्री वर पंच आरती केली

   या वेळी अनेक शिव भक्त आणि  महिला यांनी दर्शन घेतले सर्वना  फराळी चिवडा, खोबरा लाडू व पेड़ाचा प्रसाद देण्यात आला आहे.

  या वेळी नवशक्ति रामायण मंडळचे अध्यक्ष उमेश पंचोली यांचा रजनीकांत बोरेले यांनी वस्त्र,नारळ आणि रोख दक्षिणा देवून सन्मान केला आहे  

  सर्व विधी मध्ये रजनीकांत बोरेले त्यांची पत्नी नीताताई मडावी (बोरेले), सुपुत्र सर्वम बोरेले, काका राजू बोरेले, विशाल बोरेले, पुतने बंटी बोरेले सह बोरेले परिवार होता.

   या वेळी प्रतिष्ठित व्यापारी आनंद चोपडा, विवेक सानमवार संचालक, गुंटु धादौड, पवन महाराज शर्मा,अमोल राउत, संतोष तवेकर,निनाद केलपुरे,शुभम पुरोहित,यश जोशी,शंकर अक्केवार, स्मित झाजरीया,भालचन्द्र मडावी, कान्हा मडावी,राजू भंडारवार,

आतीष गेडाम, पार्बता मुळे,दत्ताढाले, बंटी नामदेवार, गजु रुखमावार यांच्या सह अनेकांची उपस्थिति होती

 विशेष बाब म्हणजे रजनीकांत बोरेले हे या शिवपिंड महादेव चे दर्शन करीता नियमित येतात कुठे ही जाने असल्यास किवा किती पण घाई (तत्काळ) जाने असो  इथे पूजा अर्चना केल्या शिवाय जात नाही.

Post a Comment

0 Comments